Front Maharashtra

संपादकीय : बाप्पा तू आलास तर आता ही बदललेली दुनिया नीट पाहून घे !

संपादकीय : गणपती बाप्पा आले आहेत.बाप्पा तू आलास आहे. आणि आता दहा दिवस तुझा मुक्काम असेल ह्या दिवसात बाप्पा तू बघ रे काही भागात अतिपाऊस तर काही भागात तुझ्या विसर्जनासाठी पाणी ही नाही बघ शेतकरी हवालदिल आहे मराठ वाड्यातील आता तू आलास ना तर वरून राजाला ही ह्या भागात बरसण्याची आज्ञा कर.

बाप्पा अरे विधानसभा निवडणुका जवळ आल्या आहेत रे आता त्यामुळे नेते यात्रेत मस्त आहेत. जनता मात्र त्रस्त आहे रे बाप्पा कारखाने बंद होतायत नोकऱ्या कमी होतायत बाप्पा आता आलाच आहेस. ना हे ही जरा पाहून घे रे आणि काही तरी कर बाबा बाप्पा नोकऱ्या गेल्यावर कस होणार रे त्या कुटुंबाच तूच सांग बर.

बर बाप्पा आता तू चागला दहा दिवस मुक्काम करणार आहेस आणि तू बुध्दीचा देवता आहेस. त्या मुळे तुला काय सांगणार ? तू पहा सगळं आणि बदलव रे राजकारणी लोकांच्या ही डोक्यात जरा प्रकाश पाड गोरगरीब जनता शेतकरी यांचे होणारे हाल थांबावं बाबा तू !

बाप्पा आता तुला नुसतीच गाऱ्हाणी सांगून उपयोग नाही. तू म्हणशील मी आलो नाही तर यांनी आपली गाऱ्हाणी सुरू केली त्या मूळ जास्त काही सांगत नाही तुला पन तुझ्या येण्याने नवचैतन्य आलाय बघ !

About the author

मुख्य संपादक : आदिनाथ दशरथे

Add Comment

Click here to post a comment

Advertisements

Featured

Advertisement1

Banner

Advertisement2

Banner