Front Maharashtra Politics

हर्षवर्धन पाटलांचा महूर्त ठरला ! बुधवारी करणार पक्षांतराची घोषणा

पुणे | काँग्रेस चे नेते हर्षवर्धन पाटील हे भाजप मद्ये जायचं की काँग्रेस मद्ये जायचं हा निर्णय येत्या बुधवारी बाजारसमिती आवारात सभा घेऊन जाहीर करणार आहेत. असं त्यांच्या निकटवरतीयांकडून सांगितलं जातं आहे. इंदापूर च्या विकासासाठी त्यांनी काँग्रेस सोडावी अस त्यांचे कार्यकर्ते म्हणत जरी असले तरी राष्ट्रवादी चे अजित पवार आणि त्यांचं जमत नाही हे जग जाहीर असून लोकसभेच्या वेळी दिलेला शब्द राष्ट्रवादी काँग्रेस पाळणार का ?असा प्रश्न त्यांचे कार्यकर्ते विचारत आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसने शिवास्वराज्य यात्रेची सभा ही इंदापुरात घेतल्या मूळे राष्ट्रवादी काँग्रेस ही जागा काँग्रेसला सहजपणे सोडणार नाही त्या मुळे पाटील यांच्या पुढे भाजपात जाण्यासाठी दबाव वाढत आहे. येत्या बुधवारी कार्यकर्ता मेळावा घेऊन हर्षवर्धन पाटील आपली पुढील दिश्या स्पष्ट करणार आहेत तो पर्यंत ते भाजप मद्ये जातात की काँग्रेस मद्ये राहतात ही चरच्या मात्र राज्य भर जोरदार चालू आहे.

About the author

मुख्य संपादक : आदिनाथ दशरथे

Add Comment

Click here to post a comment

Advertisements

Featured

Advertisement1

Banner

Advertisement2

Banner