Maharashtra Politics

सेनेचे पहिले बंडखोर नेते परत स्वगृही …पण प्रचंड विरोध ? | Indiatv18 मराठी

नाशिक / प्रतिनिधी : नाशिक जिह्यातील राजकारणात माझगाव सोडून प्रचंड दबदबा निर्माण करणारे राष्ट्रवादीचे हेवी वेट नेते छगन भुजबळ हे शिवसेनेचे पहिले बंडखोर नेते असणारे छगन भुजबळ पुन्हा स्वगृही जाणार काय?अश्या चर्चे ला उधाण आले आहे. राष्ट्रवादीत बऱ्याच दिवसा पासून नाराज असणारे छगन भुजबळ राष्ट्रवादी सोडणार काय?असा प्रश्न जनतेत आहे. मात्र नाशिक मद्ये बबनराव घोलप यांनी त्यांच्या विरोधात खुली आघाडी उघडली असून बाळासाहेब आपलं दैवत आहे.ह्या दैवताला त्रास देणाऱ्या छगन भुजबळ यांना सेनेत घेणार काय असा सवाल ही त्यानी उपस्थित केला तर आहेच .कमालीचे आक्रमक असणारे भुजबळ जर सेनेत आले तर संपूर्ण नाशिक ची सेना त्यांच्या ताब्यात जाऊन आपलं महत्व कमी होईल याची खात्री घोलप याना आहे .त्यामुळे त्यांचा विरोध होणे सहसजीकच आहे. जर भुजबळ यांना सेनेत घेतलं तर नाशिक मद्ये अंतर्गत कलह सेनेत वाढणार तर आहेच पण सेनेतून त्यांना घेण्यास विरोध असल्या मुळे पक्ष नेतृत्व काय निर्णय घेतंय हे काही दिवसात समजेलच.

About the author

मुख्य संपादक : आदिनाथ दशरथे

Add Comment

Click here to post a comment

Advertisements

Featured

Advertisement1

Banner

Advertisement2

Banner

WhatsApp Group

09:31